पिंपरी-चिंचवडमध्ये टक्कल गँगची मुळशी पॅटर्न धिंड! Takkal Gang In Pimpari Chinchwad | Pune News

2021-09-13 17

पिंपरी-चिंचवड शहरात वाहनांची दिवसेंदिवस केली जाणारी तोडफोड ही नित्याचीच बाब बनली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये पिंपरी आणि चिंचवड परिसरात तोडफोडीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडल्या आहेत. या सगळ्या प्रकरणासंदर्भात वाकड पोलिसांनी त्यांच्या हद्दीतील सहा आरोपींना अटक केली असून दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. या आरोपींची दहशत कमी करण्यासाठी वाकड पोलिसांनी मुळशी पॅटर्न स्टाईलने त्यांची धिंड काढत टक्कल केले आहे.

#Lokmat #PuneNews #TakkalGang #PimpariChinchwadNews #PCMC
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Videos similaires